समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला निंदनीय -आ. यशवंत माने

सिल्वर ओक वर झालेल्या हल्ल्याचा मोहोळ तालुका राष्ट्रवादी ने केला निषेध सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे, सर्वच क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान असणाऱ्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या खासदार शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या…