मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं, १८ ऑगस्ट ला होणार मतदान

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं, १८ ऑगस्ट ला होणार मतदान

कोरोनाने गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मोहोळ नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मोहोळ नगर परिषदेसाठी दि.१८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी लगेच निकाल जाहीर होणार…