शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भय्या देशमुख यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी लागणाऱ्या गुळ, पेंड, सरकी, भरडा, सुग्रास याचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र राज्यातील दुधाचे दर कमी असल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे दुधाला प्रति…


