कामती जिल्हा परिषद गटात सौ. अनिता महेश भोसले यांचे नाव चर्चेत
विकास, अनुभव आणि जनसंपर्काची मजबूत बाजू मोहोळ / प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या चांगलाच तापू लागला असून, जिल्हा परिषद ओपन महिला जागेसाठी…










