तालुक्यातील रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी चक्क आरोग्यमंत्री ससून रुग्णालयात
हॉस्पिटल प्रशासनाला धरले धारेवर मोहोळ तालुक्यातील रुग्णाच्या तक्रारीनंतर आडमुठ्या ससून रुग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरत रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी चक्क राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात धाव…