शासकीय योजनांचा डिजिटल फलक ग्रामपंचायत मध्ये लावा
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून कोणता लाभ घेता येतो याची माहिती नाही, त्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना घेता येत…