अनगरच्या खो खो संघाची विभागीय स्तरासाठी निवड
मोहोळ/धुरंधर न्युज क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सोलापूर जिल्हास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षे मुले खेळ प्रकारात पंढरपूर संघाचा दोन मिनिटे वेळ राखून मोहोळ…