भीमा कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचा महापूर, तब्बल १७५ अर्ज दाखल
तिरंगी सामना रंगणार भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ८४ जणांनी ९४ अर्ज दाखल केले असून आतापर्यंत एकूण १७५ जणांनी भिमाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.…