मोहोळ तालुक्यातील सपोनि शीतलकुमार कोल्हाळ वर पुन्हा गुन्हा दाखल

मोहोळ तालुक्यातील सपोनि शीतलकुमार कोल्हाळ वर पुन्हा गुन्हा दाखल

पोलिसांवर सीआयडीने दाखल केली फिर्याद यापूर्वी डान्स बार प्रकरणात एकुरके (ता. मोहोळ) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांना निलंबित केले असतानाच पुन्हा दरोडा व जबरी चोरी गुन्ह्यातील पारधी समाजातील…