निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी मागणी
चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी करून दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना पंढरपूर/ धुरंधर न्युज लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी…