मोहोळ मधील दिव्यांगाची दिवाळी होणार गोड
प्रहार अपंग संघटचे तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांची माहिती प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग संघटना मोहोळ तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे यांनी वारंवार मोहोळ नगर परिषद चे मुख्याधिकारी…










