राष्ट्रिय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी शंकर वाघमारे यांची निवड..
मोहोळ/धुरंदर न्यूज सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रिय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे…