अखेरच्या टप्प्यात ग्रामीण भागात भाजपाची सरशी, बूथ यंत्रणा लावण्यात काँग्रेस बॅकफूटवर
सोलापूर/प्रतिनिधी राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये प्रारंभी जनमानसात काँग्रेसने घेतलेली आघाडी टिकवण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात त्यांना अपयश…