चिमुकलीसह आईची गळफास घेऊन आत्महत्या, हृदय द्रावक घटना
किरकोळ कारणावरून मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एकाने आपल्या पत्नीस चाबूक व चपलाने बेदम मारहाण करून गेल्या दोन वर्षापासून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याच्या करणावरून एका विवाहितेने स्वतःसह मुलीची गळफास…