“कर्मयोगी पब्लिक स्कुल मध्ये संपन्न झाला आषाढी वारी सोहळा ”
पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पब्लिक स्कुल शेळवे येथे आज शालेय उपक्रमाअंतर्गत " आषाढी वारी " सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे सर्व विद्यार्थी वारकरी आणि संतांच्या पोशाखात या दिंडी सोहळ्याची…