650 शालेय विद्यार्थ्यांना तब्बल चार हजारहून अधिक वह्यांचे मोफत वाटप
तुंगत येथील डॉक्टर दांम्पत्याचा स्तुत्य उपक्रम तुंगत/धुरंधर न्युज ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे तसेच आर्थिक परिस्थिती अभावी कोणतीही अडचण येऊ नये, हा उदात्त हेतू ठेवून पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील…










