शाहीन शेख यांची काँग्रेस कमिटीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड
सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती शाहीन शेख यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो अंतर्गत काँग्रेस पक्षाला…