राज्यपालांचे वक्तव्य आणि खा. राऊतांवरील कारवाई प्रकरणी शिवसेनेकडून निषेध आंदोलन
युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम मराठी माणसांचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना केंद्र सरकारने परत बोलावून घेऊन पदावरून हकलपट्टी करावी, तसेच त्यांनी माफी मागावी, यासह शिवसेना खा. संजय राऊत…










