कोन्हेरी शालेय समितीच्या अध्यक्षपदी रेखा संजय जरग यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी अरुण डोंगरे यांची निवड

मोहोळ, धुरंधर न्युज

कोन्हेरी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रेखा संजय जरग तर उपाध्यक्षपदी अरुण महादेव डोंगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड पार पडली.

कोन्हेरी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक पूर्व अध्यक्ष सविता दिनकर कौलगे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी शाळेच्या पालकांमधून सर्वानुमते बिनविरोध नूतन पदाधिकारी निवडी घेण्यात आल्या. नूतन सदस्यपदी सारिका विनोद गाडे, शिवाजी कांबळे, दिपाली लक्ष्मण सरक, हनुमंत सोनवणे, ज्ञानेश्वर शेटे, समाधान कौलगे, अवंती पांडुरंग शेळके, प्रियांका सज्जन शेळके, शेषाबाई दशरथ रंदवे, सज्जन पांढरे, बालाजी शेळके यांची नियुक्ती झाली आहे.

यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीकांत खताळ, मुख्याध्यापक पद्मिनी गुंड, रमेश दास, सिताराम गवळी, अण्णासाहेब पाखरे, सुहास राऊत, अण्णा सुरवसे, संजय पोतदार, अप्पाराव भोसले, रणजीत थिटे, रोहिदास कांबळे, श्रीराम क्षीरसागर, नागेश भाकरे, दत्तात्रय गायकवाड, लोकनेते शुगरचे माजी संचालक बाळासाहेब शेळके, सरपंच गणेश पांढरे, उपसरपंच परमेश्वर माने, संजय जरग, देविदास देवकते, पप्पू शिंदे, भुजंग माने, निलेश जरग, प्रवीण शेळके, सर्जेराव जरग, बबन शेळके, राहुल कौलगे, दिनकर कौलगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कौलगे, दत्तात्रय मुळे, शिवाजी गाडे पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *