नूतन काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरुटे यांचा सन्मान

मोहोळ/धुरंधर न्युज

मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सन्मान

सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नरूटे यांची काँग्रेस (आय) च्या सोलापूर शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार त्यांचा सन्मान करण्यात आला.

सोलापूर शहरातील कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणुन कार्यरत असणारे चेतन नरूटे यांची नुकतीच काँग्रेस च्या शहराध्यक्ष पदी निवड झाली आहे. दरम्यान या निवडीबद्दल मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नानादेव फंराडे महाराज, बिरुदेव देवकते, गणेश दादा गावडे, बबन नरुटे, यशंवत आण्णा गावडे, धनाजी राऊत, मंगेश पांढरे, सदाशिव होनमाने, अमोल काळे, तात्या बरकडे, कैलास वाघमोडे, नागेश मोटे, आनंद वाघमोडे, लक्ष्मण करे, श्रीकांत गाढवे, सिद्राम वाघमोडे, दादा क्षीरसागर, बापु गुंड, शंकर बरकडे आदि समाज बांधव उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *