मोहोळ येथे उद्या महाविकास आघाडीची संकल्प सभा

मोहोळ येथे उद्या महाविकास आघाडीची संकल्प सभा

सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, निरंजन टकले राहणार उपस्थित मोहोळ/धुरंधर न्युज मोहोळ येथे मंगळवारी दि.१९ मार्च रोजी महाविकास आघाडीची संकल्प सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे…
आस्था फाऊंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कृत्त्तवान महिलांचा महिलारत्न पुरस्कार

आस्था फाऊंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कृत्त्तवान महिलांचा महिलारत्न पुरस्कार

सोलापूर/धुरंधरन्युज आस्था फाऊंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने समाजातील कृत्त्तवान महिलांचा महिलारत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला.हया कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीनाताई गायकवाड, उषाताई सुरेश पाटील,अँड नीता मंकणी मॅडम, सुनिता भस्मे,…
मोहोळ येथे अंजली वस्त्रे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश

मोहोळ येथे अंजली वस्त्रे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश

मोहोळ/धुरंधर न्युज अंजली वस्त्रे यांनी मोहोळ तालुका महिला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला ,त्यानंतर अंजली वस्त्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख…
भिमा प्रति टन २४०० नव्हे तर २५२५ रुपये पहिली उचल देणार – चेअरमन विश्वराज महाडिक

भिमा प्रति टन २४०० नव्हे तर २५२५ रुपये पहिली उचल देणार – चेअरमन विश्वराज महाडिक

यंदा ऊस दर स्पर्धा रंगनार मोहोळ, धुरंधर न्युज शनिवारी पत्रकार परिषद घेत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी यावर्षीच्या ऊसासाठी सुधारित २५२५ रुपये पहिली उचल जाहीर करून दराच्या स्पर्धेत भीमा दोन पाऊल…
मोहोळ विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांचा राजू खरे यांना पाठिंबा

मोहोळ विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांचा राजू खरे यांना पाठिंबा

छ. राजर्षी शाहू महाराज बहु. संस्थेच्या वतीने जंगी सत्कार मोहोळ/धुरंधर न्युज मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विजयासाठी मतदार मोहोळ आणि उत्तर सोलापूर…
युवासेनेच्या वक्तृत्व स्पर्धेत सोलापुरचा डंका. प्रथम क्रमांक मिळवून रणजित बागल यांनी उंचावली मान

युवासेनेच्या वक्तृत्व स्पर्धेत सोलापुरचा डंका. प्रथम क्रमांक मिळवून रणजित बागल यांनी उंचावली मान

पंढरपूर/धुरंधर न्युज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, प्राथमिक फेरीत राज्यात 13 ठिकाणी आयोजित आयोजित करण्यात आलेल्या…
आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामाबद्दल नितीन जरग यांना प्रशस्तीपत्र

आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामाबद्दल नितीन जरग यांना प्रशस्तीपत्र

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा मार्फत केला गौरव.. मोहोळ/धुरंधर न्यूज नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर आषाढी यात्रा २०२३ मध्ये आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ मार्फत कोन्हेरी ता.…
मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्या साठी अभिजीत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्या साठी अभिजीत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकांसाठी मागितला भरघोस निधी उपसा सिंचन योजनेची जबाबदारी घेतली अभिजीत पाटील यांनी खांद्यावर पंढरपूर/धुरंदर न्युज मंगळवेढ्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे.…
अमानवी कृत्य करणाऱ्या हारेगाव येथील गाव गुंडावर कायदेशीर कारवाई करा

अमानवी कृत्य करणाऱ्या हारेगाव येथील गाव गुंडावर कायदेशीर कारवाई करा

भिम टायगर सेनेची मागणी मोहोळ/धुरंदर न्यूज हारेगाव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील जातियवादी गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल सदर व्यक्तींविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने पश्चिम…
मेन लाईनला शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

मेन लाईनला शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

गोटेवाडी येथील कोकरे यांच्या शेतातील घटना. मोहोळ/धुरंदर न्यूज गोटेवाडी ते बाभूळगाव जाणारी महावितरण कंपनीची मेन लाईनला शॉर्टसर्किट होऊन स्पार्क झाल्याने बाबुराव भुजंगा कोकरे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला असून…