दिपावलीच्या मुहूर्तावर सरकार मेन्स वेअर’ या व्यवसायाचे उदघाटन

कामती/धुरंदर न्यूज

कामती (बु.) येथे उद्योजक नवनाथ अवताडे यांनी नव्याने सुरु केलेल्या ‘सरकार मेन्स वेअर’ या व्यवसायाचे उदघाटन मोहोळ तालुक्याचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा दुध संघाचे व्हा. चेअरमन दिपक माळी, अशोक भोसले, गोरख खराडे, किरण सराटे, अशोक अवताडे (गुरुजी), समाधान अवताडे, सोमनाथ दावणे,बालाजी अवताडे, दिनकर पवार, प्रविण भोसले, मच्छिंद्र अवताडे, प्रमोद अवताडे, श्रीशैल अवताडे, वैभव अवताडे, उमेश अवताडे, नरसिंह पाटील, भास्कर अवताडे,सिद्धेश्वर निळ, निकेश गव्हाणे, संभाजी अवताडे , संतोष अवताडे,अभय अवताडे, प्रविण अवताडे,दादासाहेब अवताडे ,शंकर पाटील, आदींसह कामती (बु.) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *