पंढरपूर येथे ब्युटी थेरपी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन पंढरपूर/ धुरंधर न्युज महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर मार्फत महिला-मुलींकरिता ब्युटी थेरपी अँड हेअर स्टाईल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. ५ जानेवारी पासून…










