तहसील आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
मोहोळ, धुरंधर न्युज कर्मचारी व अधिकारी यांच्याशी हातमिळवनी करीत संगणमताने वारसाहक्काचे केलेले बेकायदेशीर वाटप पत्र रद्द करावे, या मागणीसाठी ग्राहक समितीचे युवक तालुकाध्यक्ष गणेश काकडे यांनी तहसील आवारात अंगावर पेट्रोल…