रणजित चवरे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
मोहोळ/धुरंधर न्यूज पेनूर येथील रणजित चवरे यांची सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल पेनूर येथे भव्य नागरी सत्कार पार पडला. आ. रणजितसिंह मोहिते…