राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक महासंघाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण
सोलापूर/प्रतिनिधी भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवार २ ऑक्टोंबर…