आ. यशवंत माने यांच्या निधीतून नरखेड येथे सभा मंडपाचे भुमिपूजन
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील श्री. खंडोबा देवस्थान मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार यशवंत माने यांच्या आमदार निधीतून १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या सभामंडपाचे भुमिपूजन ह.भ.प. हरिदास (आबा ) राऊत…