शिराळा ते श्रीक्षेत्र अरण पालखी सोहळ्याचे प्रस्थान
परांडा- तालुका प्रतिनिधी - विलास सुतार आषाढी यात्रेला सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला येतात. मात्र, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणत आपल्या कामात विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज यांच्या भेटीला…