स्टील सह चोरलेला ट्रक अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी पकडला, एक आरोपी जेरबंद…
ट्रकवर पाठीमागुन चढत समोरील काचेवर ताडपत्री चा पडदा टाकून ट्रक उभा करून ड्रायव्हरला बंदूक व तलवारीचा धाक दाखवीत, बेदम मारहाण करून त्याचे हात-पाय बांधून उसात फेकून देत १२ टन स्टील…