माघ वारीतील १०८ च्या विभागाचे उत्कृष्ट सेवेचे होतेय कौतुक
पंढरपूर/धुरंधर न्युज पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या माघ वारी एकादशी मध्ये अति तातडीची सेवा समजला जाणाऱ्या आरोग्य सेवेमध्ये १०८ विभागाने अतिशय चांगले नियोजन करीत अतिउत्कृष्ट सेवा दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक…