पैलवान समाधान पाटील यांनी केला राजन पाटील गटात प्रवेश
उमेश पाटील गटाला हादरा.. मोहोळ, धुरंदर न्यूज मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या गटातील युवा समर्थक तथा धनगर समाजातील युवा कार्यकर्ते उप-महाराष्ट्र केसरी पै. समाधान पाटील यांनी माजी…