पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा..
सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांची मागणी परतीच्या पावसाने आष्टी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी, द्राक्ष, कांदे, टोमॅटो, डाळिंब आदिसह पिकांचे अतोनात नुकसान झाले असून घराचीही पडझड झाली आहे. परिणामी प्रशासनाकडून तात्काळ…