शेतकऱ्यांची पोरं झेड.पी. पंचायत समिती मध्ये गेली पाहिजे…

शेतकऱ्यांची पोरं झेड.पी. पंचायत समिती मध्ये गेली पाहिजे…

तालुक्यातील जि.प.च्या सहा तर पं.स.च्या बारा जागाजनशक्ती शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी लढविणार- अतुलभाऊ खुपसे-पाटील करमाळा, (प्रतिनिधी) तालुक्यातील जि.प.च्या ६ तर पंचायत समितीच्या १२ जागा जनशक्ती शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी लढणार…
शिक्षण सेवा हीच ईश्वर सेवा मानून गोरगरीबांच्या मुलांना  सरांनी ज्ञानदान केले-

शिक्षण सेवा हीच ईश्वर सेवा मानून गोरगरीबांच्या मुलांना सरांनी ज्ञानदान केले-

गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांचे प्रतिपादन शिराळा येथील सहशिक्षक यांचा सेवानिवृत्ती सोहळा साजरा. आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानदानाच्या सेवेत हनुमंत डांगे यांनी अनेक आव्हानांचा सामना करीत ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे.…
सोलापूर शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटकपदी सीमाताई पाटील यांची निवड

सोलापूर शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटकपदी सीमाताई पाटील यांची निवड

मोहोळ नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सीमाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली असून अशा…
कुरुल-पंढरपूर भक्तीमार्ग जाहीर करून विस्तारीकरण करण्याची समता परिषदेची मुख्यमंत्र्याकडे मागणी!

कुरुल-पंढरपूर भक्तीमार्ग जाहीर करून विस्तारीकरण करण्याची समता परिषदेची मुख्यमंत्र्याकडे मागणी!

पंढरपूर ते कुरुल या तिर्हे मार्ग रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत आषाढी यात्रा कालावधीत या मार्गावरून अनेक पालख्या जातात त्यामुळे हा मार्ग…
सामाजिक कार्यकर्ते हनुमंत ढोरे, प्रतिनिधी विलास सुतार यांचा सन्मान

सामाजिक कार्यकर्ते हनुमंत ढोरे, प्रतिनिधी विलास सुतार यांचा सन्मान

शिराळा परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे युवा नेते, गोर गरीबांच्या अडीअडचणीला धाऊन येणारे कट्टर शिवसैनिक हनुमंत बप्पा ढोरे यांचा वाढदिवस साजरा करीत शिराळा गावचे सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना…
जिम व व्यायाम साहित्याचे आ. माने यांच्या हस्ते उदघाटन

जिम व व्यायाम साहित्याचे आ. माने यांच्या हस्ते उदघाटन

ग्रामीण भागातील युवकांचे आरोग्य सदृढ राहण्याच्या उद्देशाने मोहोळ तालुक्यात तांबोळे सह १४ ठिकाणी शासनामार्फत नव्याने नवीन जिम व व्यायाम साहित्य दिले असून धावपळीच्या जीवनात यांचा उपयोग विध्यार्थ्यांसह गावातील तरुणांनी याचा…
पहा, मोहोळ पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण जाहीर,

पहा, मोहोळ पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण जाहीर,

आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे उभे राहण्याचे मनसुबे फेल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती  गणनिहाय आरक्षण सोडत दि.२८ रोजी पंचायत समिती सभागृहामध्ये निरीक्षक उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे…
शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा 

शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा 

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार- सोमेश क्षीरसागर महाविकास आघाडीतील स्थानिक राष्ट्रवादीच्या आमदाराने कुठल्याही मित्र पक्षाला विश्वासात घेतले नव्हते व आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणला जात होता असा आरोप करीत…
राष्ट्रपती निवडीबद्दल भाजप युवा मोर्चा च्या वतीने सामाजिक उपक्रम

राष्ट्रपती निवडीबद्दल भाजप युवा मोर्चा च्या वतीने सामाजिक उपक्रम

आदिवासीं महिला द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ कोणतेही होर्डिग्ज न लावता सामाजिक कर्तव्य म्हणून भाजपा युवा मोर्चा कडून मोहोळ…
शिराळा ते श्रीक्षेत्र अरण पालखी सोहळ्याचे प्रस्थान

शिराळा ते श्रीक्षेत्र अरण पालखी सोहळ्याचे प्रस्थान

परांडा- तालुका प्रतिनिधी - विलास सुतार आषाढी यात्रेला सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या  भेटीला येतात. मात्र, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणत आपल्या कामात विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज यांच्या भेटीला…