राष्ट्रवादीच्या पवार गटाचे प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन रमेश बारसकर यांनी घेतली जबाबदारी
मोहोळ/धुरंदर न्यूज मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले असताना प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन रमेश बारसकर यांनी जबाबदारी घेतली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी त्यांना निवडीचे…