पेनुरचे मानाजीराव माने शाळेसाठी खरे यांच्या प्रयत्नातून २१ लाखाचा निधी
मोहोळ तालुक्यातील अडचणीतील शाळेना मदत करणार असल्याची हमी मोहोळ/धुरंधर न्युज मोहोळ विधासभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मतदार संघात मदतकार्य करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.…