शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू
जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा इशारा कुरुल/धुरंधर न्युज दि.23 नोव्हेंबर शेतीपंपाची लाईट सुरळीत करावी म्हणून जनशक्ती संघटनेकडून वीज वितरण महामंडळ, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन करमाळा,यांना देण्यात आले असुन, ओला दुष्काळ…