शिवस्वराज्य संघटना सर्वसामान्य घटकांच्या न्यायासाठी लढत राहणार
संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांचा विश्वास सोलापूर/धुरंधर न्युज गेल्या दोन वर्षात शिव स्वराज्य जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बांधकाम व इतर बांधकाम मजूर कामगार, माथाडी, मापाडी कामगार ,सुरक्षा रक्षक यांच्यासह…