किमान वर्षातून शरीराची आरोग्य तपासणी आवश्यक .. पोलीस निरीक्षक विनोद घुगे
जकराया प्रतिष्ठान मार्फत पत्रकारांसाठी लिपिड हृदयम रक्त तपासणी शिबिर संपन्न मोहोळ/धुरंदर न्यूज आजच्या धावपळी व धकाधकीच्या जीवनात शरीरावरील मानसिक ताण वाढत असून यासाठी सहा महिने किंवा किमान वर्षातून आरोग्य तपासणी…