अतुल खूपसे-पाटील यांनी घेतली खा.शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट
राष्ट्रवादीसोबत काम करण्यासंदर्भात झाली सकारात्मक चर्चा धुरंदर न्यूज राज्य मंत्रिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पडलेली उभी दरी यामुळे पावसाळी वातावरणात राज्यामध्ये शरद राष्ट्रवादी व अजित राष्ट्रवादी…