कॅबिनेट मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे सोमवारी पेनुर व मोहोळ दौऱ्यावर
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील पेनुर व मोहोळ शहर येथे भेट देणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री…










