प्रलंबित अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश…
शेतकरीनेते प्रभाकर भैय्या देशमुख यांची माहिती महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या सततच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे तीन वर्षापूर्वी अतिवृष्टीचे पेनुर, पाटकुल, खंडाळी व कोन्हेरी या गावातील पिकांची व फळांची ३ कोटी ६७…









