आंबाजोगाई नामफलक विटंबना प्रकरणी समाजकंटका वर कारवाई करण्याची मागणी..
अहिल्याश्री प्रतिष्ठान व मोहोळ तालुका सकल धनगर समाज मोहोळ यांच्या वतीने निवेदन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आंबाजोगाई (जि. बीड) येथील नामफलकाची अज्ञात समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली. त्या निंदनीय प्रकाराच्या…










