विद्यार्थी दशेतच कराटे आत्मसात करणे अत्यंत आवश्यक -डॉ. झाडबुके
मोहोळ/ धुरंधर न्युज आरोग्यम् धनसंपदा या वाक्याप्रमाणे आरोग्य हे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा, गाडी, बंगला, अमाप संपत्ती कितीही असो पण आरोग्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. आरोग्य…