राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष मते यांची निवड
मोहोळ/धुरंधर न्युज बाळराजे पाटील यांनी केला सन्मान चिखली (ता. मोहोळ) येथील संतोष मते यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीबद्दल लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे…