विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या परिसरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात : विनिता बर्फे
कुरुल, प्रतिनिधी / नानासाहेब ननवरे विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना लिमिटेड, पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर या कारखान्यापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे त्याच्यावर कारवाई करणे बाबत जनशक्ति शेतकरी…










