दिपावलीच्या मुहूर्तावर सरकार मेन्स वेअर’ या व्यवसायाचे उदघाटन
कामती/धुरंदर न्यूज कामती (बु.) येथे उद्योजक नवनाथ अवताडे यांनी नव्याने सुरु केलेल्या 'सरकार मेन्स वेअर' या व्यवसायाचे उदघाटन मोहोळ तालुक्याचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर…










