डोळ्यात चटणी टाकून हॉटेल मालकाला लुटले, पैशाची बॅग केली गायब….
हॉटेल व्यवसायीकाच्या डोळ्यात चटणी टाकून, मारहाण करुन दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग अज्ञान चोरट्यांनी लंपास केली. हि घटना ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातील नरखेड रोड उड्डाणपुलाखाली घडली.…