अंबिका विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मोहोळ, धुरंधर न्युज मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील अंबिका विद्यामंदिर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.२७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान शोभायात्रा, कीर्तन, विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, व्याख्यान, कृषी परिसंवाद, शासकीय योजना माहिती,…