कवायत्री डॉ. स्मिता पाटील यांच्या काव्यसंग्रहास पुरस्कार
मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे पहिले साहित्य संमेलन गोव्यात संपन्न झाले या संमेलनात मोहोळच्या साहित्यिक डॉ. स्मिता पाटील लिखित "नाही गिरवता येत कुठलीच लिपी " या काव्य संग्रहास पुरस्काराने सन्मानित करण्यात…