पेनुर- पापरी रस्त्याची लागली वाट, दुरुस्तीची मागणी, दुरुस्तीची मागणी
ग्रामस्थांनी दिले निवेदन मोहोळ/धुरंधर न्यूज मोहोळ तालुक्यातील पेनुर ते पापरी जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे वाढली असल्याने दुचाकी वाहनधारकांच्या तोंडाला…